Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 21, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?
बातमी शेअर करा..!

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अडचणीत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी वाढ झाली आहे. हंगेरीचे नवनियुक्त पंतप्रधान पीटर मॅग्यार यांनी नेतान्याहू यांच्या संदर्भात केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

हंगेरीत पाऊल ठेवताच अटकेची टांगती तलवार
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) नेतान्याहू यांच्या विरोधात आधीच अटक वॉरंट जारी केले आहे. यावर भाष्य करताना हंगेरीचे पंतप्रधान पीटर मॅग्यार यांनी स्पष्ट केले की, “हंगेरी हा आयसीसीचा सदस्य देश आहे. जर आयसीसीचे अटक वॉरंट असलेली कोणतीही व्यक्ती हंगेरीची सीमा ओलांडत असेल, तर तिला तात्काळ अटक केली जाईल.” विशेष म्हणजे, यापूर्वी इस्त्रायली पंतप्रधानांना हंगेरी दौऱ्याचे आमंत्रण देण्यात आले होते, मात्र आता मॅग्यार यांच्या विधानामुळे नेतान्याहू यांच्यासाठी युरोपचे दरवाजे बंद होताना दिसत आहेत.

२८ फेब्रुवारीचा तो ‘मोठा’ हल्ला आणि युद्धाचा भडका
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला चढवला होता. या हल्ल्याचे पडसाद उमटत असून इराणनेही आता इस्त्रायलच्या मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इराण माघार घेण्यास तयार नसल्याने हे युद्ध आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. अमेरिकेने इस्त्रायलच्या पाठिंब्यासाठी हा हल्ला केल्याचा आरोप जगभरातून होत असून, या युद्धामुळे संपूर्ण जगावर संकट ओढवले आहे.

जगातील अनेक बड्या देशांनी या युद्धात मध्यस्थी करण्याचा आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अद्याप कोणालाही यश आलेले नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवी पास आहात का? एलआयसीमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

Next Post

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती

April 21, 2026
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

April 21, 2026
मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page