Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नाही, तर..; महिला आरक्षणावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 17, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नाही, तर..; महिला आरक्षणावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. “हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नसून, केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी रचलेला एक राजकीय कट आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. राहुल गांधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

राहुल गांधी यांनी दावा केला की, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकात आता केले जाणारे बदल हे दलित, आदिवासी आणि ओबीसी समुदायांचे हक्क हिरावून घेणारे आहेत. “आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये जे प्रयोग केले गेले, तेच आता संपूर्ण देशात राबवून निवडणूक नकाशा बदलण्याचा घाट घातला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. हे विधेयक प्रगतीच्या आड येणारे असून यामुळे दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये भेदभाव निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सरकारवर टोलेबाजी करताना राहुल गांधी यांनी एका जादुगाराची गोष्ट सांगितली. “सरकार सध्या घाबरलेले असून आपल्या चुका लपवण्यासाठी एखाद्या जादुगारासारखे नवे डावपेच आखत आहे. पण एका चुकीमुळे जशी जादुगाराची जादू संपते, तशीच अवस्था या सरकारची झाली आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, सरकार केवळ बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

आपल्या भाषणाच्या शेवटी राहुल गांधी भावूक झाले. त्यांनी आपली आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. “माझ्या आजीने मला सांगितले होते की, खरी ताकद ती असते जी नम्रपणे काम करते आणि स्वतःचे प्रदर्शन करत नाही,” असे सांगत त्यांनी सरकारला अहंकार सोडून लोकशाही मूल्यांचा आदर करण्याचा सल्ला दिला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

Next Post

पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

बंद पडलेली ‘शिवभोजन केंद्रे’ लवकरच सुरू होणार; मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा

June 24, 2026
तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

अमळनेरात काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईच्या डोळ्यादेखत मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

चाळीसगावात पोलिसांचे ‘मिशन ऑल आऊट’; ४४ गुन्हेगार ताब्यात, ३९ लाखांच्या कार्ससह शस्त्रे जप्त!

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page