Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

विधान परिषदेचा बिगुल वाजला! ९ जागांसाठी पुढच्या आठवड्यात निवडणूक?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 16, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यसभेच्या रणधुमाळीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. येत्या १३ मे रोजी विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या रिक्त होणाऱ्या जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘क्रॉस वोटिंग’ आणि ‘राजकीय खेला’ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

जागांचे गणित आणि संख्याबळ
सध्याच्या संख्याबळानुसार, ९ पैकी बहुतांश जागा सत्ताधारी महायुतीच्या खिशात जाण्याची चिन्हे आहेत. मात्र, अतिरिक्त मतांची जुळवाजुळव कोणाचे पारडे जड करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भाजप: ५ जागांवर दावा.
शिवसेना (शिंदे गट): २ जागा.
राष्ट्रवादी (अजित पवार गट): १ जागा (यांच्याकडे १३ अतिरिक्त मते आहेत).
महाविकास आघाडी (MVA): १ जागा निश्चित (१७ अतिरिक्त मते असून, आणखी १० मतांची गरज).

उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपावरून खलबतं सुरू आहेत. राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी माघार घेत शरद पवार यांच्यासाठी जागा सोडली होती. आता त्याची ‘परतफेड’ म्हणून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवावे, अशी मागणी जोर धरत आहे.

काँग्रेस आपल्या कोट्यातून जागेसाठी आग्रही आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिल्यास काँग्रेसची गणिते बिघडू शकतात. जर मविआने १० अतिरिक्त मतांची गोळाबेरीज केली, तर त्यांचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. मात्र, यासाठी मोठी राजकीय कसरत करावी लागणार आहे.

दुसरीकडे अजित पवार गटाकडे असलेली १३ अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीतील १७ अतिरिक्त मते कोणाकडे वळतात, यावर नवव्या जागेचा निकाल अवलंबून असेल. भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने अतिरिक्त जागा खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सावधान! पुढील ९६ तास राज्यासाठी धोक्याचे.. सरकारकडून नागरिकांसाठी विशेष सूचना जारी

Next Post

भयकंर ! आजीकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भयकंर ! आजीकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार

भयकंर ! आजीकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

April 20, 2026
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page