Friday, April 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

१०वी पास ते पदवीधरानं केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल ३,००३ जागांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 15, 2026
in नोकरी
0
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली असून स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे देशभरातील विविध पदांसाठी एकूण 3003 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, यासाठी १०वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ मे २०२६ आहे आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत ५ मे २०२६ आहे. अर्जातील चुका दुरुस्त करण्याची विंडो ११ मे ते १३ मे २०२६ पर्यंत खुली आहे. अर्ज करताना चुका करणाऱ्यांना त्या दुरुस्त करण्याची ही संधी मिळेल, त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी अर्ज भरा आणि तो काळजीपूर्वक तपासा.

या भरतीद्वारे एकूण ३,००३ पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी, १,५३४ पदे अनारक्षित प्रवर्गासाठी, ६६७ ओबीसी प्रवर्गासाठी, ३४६ एससी प्रवर्गासाठी, २७१ ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी आणि १८५ एसटी प्रवर्गासाठी आहेत. यापैकी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत केंद्रीय सरकारी आरोग्य योजनेतील (CGHS) वैद्यकीय परिचारकांसाठी (medical attendants) सर्वाधिक २३५ पदे आहेत.

वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25, 27, 28 किंवा 30 वर्षे अशी पदांनुसार निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार सवलत देण्यात आली असून, यामध्ये SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सूट लागू असेल.

पात्रता काय?
ही भरती दहावी, बारावी आणि पदवी पूर्ण केलेल्या सर्व तरुणांसाठी आहे. आयोगाने विविध पात्रतेनुसार वेगवेगळी पदे जाहीर केली आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षण आणि पात्रतेनुसार योग्य पदाची निवड करू शकता.

अर्ज शुल्क :
अर्ज शुल्क म्हणून जनरल आणि OBC उमेदवारांना 100 रुपये भरावे लागणार आहेत, तर SC/ST, PWD, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांना एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर (ssc.gov.in) जाऊन अर्ज सादर करायचे आहेत.

Notification Click Here
Online Application Apply Online
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात एटीएम कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची २.३१ लाखांची लूट

Next Post

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अशोक खरातला अटक होताच ‘विश्वासू’ साथीदाराचा भीषण अपघात मृत्यू; अपघात की घातपात?

अशोक खरातला अटक होताच ‘विश्वासू’ साथीदाराचा भीषण अपघात मृत्यू; अपघात की घातपात?

April 17, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जळगावातील व्यापाऱ्याच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला! १० लाखांची रोकड आणि दागिने गायब

April 17, 2026
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

काँग्रेसची ‘कंडिशन’ अन् ठाकरेंची ‘नो’ एन्ट्री! विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

April 17, 2026
८ कर्मचारी निलंबित, ५ निवृत्त अधिकाऱ्यांचीही चौकशी..; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

८ कर्मचारी निलंबित, ५ निवृत्त अधिकाऱ्यांचीही चौकशी..; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

April 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page