Wednesday, April 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू ; वाहनधारकांनो तुमच्या माहितीसाठी आताच घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 8, 2026
in राष्ट्रीय
0
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?
बातमी शेअर करा..!

मुंबई । महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून देशातील टोल वसुली प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. १० एप्रिलपासून टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारणे बंद केले जाणार असून वाहनधारकांना टोल भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचाच वापर करावा लागणार आहे.

नवीन व्यवस्थेनुसार टोल भरण्यासाठी प्रामुख्याने फास्टॅगचा वापर करणे आवश्यक ठरणार आहे. जर एखाद्या वाहनात फास्टॅग नसेल किंवा तो कार्यरत नसेल, तर चालकाला यूपीआयद्वारे टोलची रक्कम भरावी लागणार आहे. या बदलामुळे टोल प्लाझांवरील गर्दी आणि वेळेचा अपव्यय कमी होऊन वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, सक्रिय फास्टॅग नसल्यास चालकाला सामान्य शुल्कापेक्षा सुमारे २५ टक्के अधिक रक्कम भरावी लागू शकते. तसेच फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे टोल भरण्यास नकार दिल्यास संबंधित वाहनाला पुढे जाण्यापासून रोखले जाऊ शकते. अशा प्रकरणांत वाहनधारकाला ई-नोटीस पाठवली जाणार असून तीन दिवसांत रक्कम न भरल्यास दंडाची रक्कम दुप्पट करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच खासगी वाहनांमध्ये सरकारी ओळखपत्र दाखवून टोलमधून सूट घेण्याची सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. आता केवळ अधिकृतरीत्या सूट मिळालेल्या वाहनांनाच टोल न देता पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे टोल सवलतीचा गैरवापर कमी होऊन प्रणाली अधिक पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रूपयांत विक्री; तपासात धक्कादायक माहिती उघड

Next Post

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! तीन वर्षे विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला बेड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! तीन वर्षे विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला बेड्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये रोजगार मिळविण्याची सुवर्णसंधी!

तरुणांसाठी रोजगाराची संधी ! जळगावात राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत भरती मेळावा

April 8, 2026
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! तीन वर्षे विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला बेड्या

April 8, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू ; वाहनधारकांनो तुमच्या माहितीसाठी आताच घ्या जाणून

April 8, 2026
खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रूपयांत विक्री; तपासात धक्कादायक माहिती उघड

खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रूपयांत विक्री; तपासात धक्कादायक माहिती उघड

April 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page