Friday, April 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भाजप आमदाराच्या भावाच्या खुनाचा कट? माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 3, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण.. बच्चू कडू
बातमी शेअर करा..!

प्रहारचे दिग्गज नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजप आमदाराच्या भावाचा अपघाताचा बनाव करून खून करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अमरावतीसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बच्चू कडू यांनी कट रचून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शुभम ऊर्फ गोलू माहोरे याचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीसोबत संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर काही पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले असून ते न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. चांदूर बाजार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ५५, ५८ आणि ६१ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार आणि अटकेची शक्यता आहे का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; संजय राऊत म्हणतात कुठे आहेत ते संकटमोचक

Next Post

सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

April 3, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला मोठा धक्का; खासदाराचा तडकाफडकी राजीनामा!,राजकीय वर्तुळात खळबळ

April 3, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात चोरट्यांचा थरार; अवघ्या काही मिनिटांत एटीएम मशीनच पळवले, ९.५० लाखांचा ऐवज लंपास

April 3, 2026
भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

April 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page