Thursday, April 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं मोठा निर्णय ; काय आहे वाचा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 2, 2026
in राष्ट्रीय
0
तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं मोठा निर्णय ; काय आहे वाचा..
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम भारत वरही होत असताना केंद्र सरकारने देशांतर्गत उद्योग आणि शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारने अत्यावश्यक कच्च्या मालावरील आयात शुल्क थेट शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला असून अमोनियम नायट्रेटसह अनेक पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील शुल्क माफ करण्यात आले आहे. ही सवलत २ एप्रिल ते ३० जून या कालावधीत लागू राहणार असून यामुळे खत आणि रासायनिक उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

युद्धामुळे पुरवठ्यावर निर्बंध येऊन उत्पादन खर्च वाढत असताना सरकारच्या या निर्णयामुळे कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. विशेषतः खत उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या अमोनियम नायट्रेटवरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरही हटवण्यात आल्याने खत क्षेत्राला अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

दरम्यान, मध्य-पूर्वेतील तणावामुळे होर्मुज खाडी मार्गे होणाऱ्या जहाज वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. भारतातील काही जहाजे या मार्गावर अडकली असल्याने एलपीजी गॅससह इतर पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे.

युद्धाची तीव्रता वाढण्याचे संकेत मिळत असल्याने केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून देशातील उद्योग आणि नागरिकांवर परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

NHAI मध्ये काम करण्याची संधी; ५०० विद्यार्थ्यांना दरमहा २० हजार रुपये स्टायपेंड, वाचा अर्जप्रक्रिया

Next Post

परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढांना मोठा धक्का ; राज्यसभेतील ‘या’ महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढांना मोठा धक्का ; राज्यसभेतील ‘या’ महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढांना मोठा धक्का ; राज्यसभेतील ‘या’ महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

April 2, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

तरुणांना करिअर घडविण्याची संधी; जळगावमध्ये विविध कंपन्यांत इंटर्नशिप उपलब्ध

April 2, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

ग्राहकांना दिलासा ! जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, नवीन दर तपासून घ्या

April 2, 2026
परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढांना मोठा धक्का ; राज्यसभेतील ‘या’ महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढांना मोठा धक्का ; राज्यसभेतील ‘या’ महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

April 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page