Monday, March 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजाराची लाच ; यावलच्या वनरक्षकावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 30, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नसतानाच यावल परिसरात वन विभागातील कर्मचाऱ्याच्या लाच मागणीप्रकरणी एसीबीने कारवाई केली आहे. लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी वनरक्षक भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (वय ४३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, तक्रारदार हे बोलेरो पिकअप वाहनांच्या साहाय्याने यावल व परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. या वाहतुकीवर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि वन विभागाकडून कारवाई टाळावी यासाठी गायकवाड यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या संदर्भात तक्रारदारांनी २० मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागणीचे स्पष्ट संकेत मिळाल्याने एसीबीने सापळा कारवाई आखली. चर्चेदरम्यान आरोपीने रक्कम ९ हजारांवर आणण्याची तयारी दर्शविली होती. मात्र प्रत्यक्ष पैसे स्वीकारण्याच्या वेळी संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली.

तरीदेखील लाच मागणीचे पुरावे हाती लागल्यामुळे फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपीकडून ९,०४० रुपये रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांचा तपास सुरू आहे. 

यांनी केली कारवाई 

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलिस कर्मचारी बाळू मराठे, राकेश दुसाने, सुरेश पाटील आदींचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत. या कारवाईमुळे वन विभागातील लाचखोरीच्या प्रकारांवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजाराची लाच ; यावलच्या वनरक्षकावर गुन्हा दाखल

March 30, 2026
Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

March 30, 2026
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; उकाड्यातून नागरिकांना दिलासा

March 30, 2026
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्ससह निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी स्वाहा

२६ महिन्यांनंतर सेन्सेक्स ७२,००० च्या खाली; गुंतवणूकदारांना ९.४३ लाख कोटींचे नुकसान

March 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page