Sunday, May 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; उकाड्यातून नागरिकांना दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव । हवामान विभागाने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला असून ढगांची दाटी, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. शहरात या पावसामुळे मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच धांदल उडाली. रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपला माल वाचवण्यासाठी मोठी धावपळ केली.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या जळगावकरांना मात्र या पावसामुळे दिलासा मिळाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून वातावरणात सुखद बदल जाणवला.मात्र, या बदलत्या हवामानामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात ३० आणि ३१ मार्चदरम्यान वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. सध्याच्या घडामोडींवरून हा अंदाज खरा ठरत असल्याचे चित्र आहे. पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

२६ महिन्यांनंतर सेन्सेक्स ७२,००० च्या खाली; गुंतवणूकदारांना ९.४३ लाख कोटींचे नुकसान

Next Post

Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

May 24, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; आज ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता

May 24, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू, दोन महिला गंभीर

May 24, 2026
रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

May 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page