Monday, March 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मोठी कारवाई ! लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी जेरबंद, तपासात धक्कादायक बाब समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 30, 2026
in राष्ट्रीय
0
मोठी कारवाई ! लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी जेरबंद, तपासात धक्कादायक बाब समोर
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत लष्कर-ए-तोएबाशी संबंधित दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली सीमेवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. देशभरात सक्रिय असलेल्या त्याच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी सध्या त्याची एका गुप्त ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, शब्बीर अहमद लोन हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या थेट निर्देशांनुसार भारतात काम करत असल्याचे उघड झाले आहे. भारतात लष्कर-ए-तोएबाचे नवीन आणि धोकादायक मॉड्यूल उभारणे, तसेच स्थानिक तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करणे ही त्याची मुख्य जबाबदारी होती.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि कोलकाता परिसरात भारतविरोधी पोस्टर्स लावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विशेषतः काश्मिरी गेट बस स्थानक आणि मेट्रो स्थानक परिसरात आढळलेल्या पोस्टर्समुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. या संपूर्ण पोस्टर मोहिमेचे संचालन शब्बीर अहमद लोन बांगलादेशमधून करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी दहशतवादाविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शब्बीरच्या अटकेमुळे या प्रकरणाशी संबंधित आणखी मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा यंत्रणा सध्या त्याच्या भारतातील प्रवेशमार्ग, स्थानिक संपर्क आणि संभाव्य कटांविषयी सखोल तपास करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

Next Post

बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

March 30, 2026
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; उकाड्यातून नागरिकांना दिलासा

March 30, 2026
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्ससह निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी स्वाहा

२६ महिन्यांनंतर सेन्सेक्स ७२,००० च्या खाली; गुंतवणूकदारांना ९.४३ लाख कोटींचे नुकसान

March 30, 2026
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

March 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page