Monday, March 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 30, 2026
in महाराष्ट्र
0
भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे
बातमी शेअर करा..!

नाशिक । भोंदू बाबा प्रकरणात अडकलेल्या अशोक खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे आता अधिक स्पष्ट होत असून शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. ट्रस्टच्या आर्थिक उलाढालीत अचानक झालेली वाढ आणि संशयास्पद व्यवहारांमुळे या प्रकरणाची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

तपासादरम्यान, 2018 साली केवळ काही लाखांची उलाढाल असलेल्या ट्रस्टची मालमत्ता काही वर्षांत कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या निधीचा स्रोत काय आणि तो कशा मार्गाने जमा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच हवाला व्यवहाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा परदेशात पाठवण्यात आल्याचा आरोपही तपासाच्या केंद्रस्थानी आहे.

दरम्यान, शिवनिका ट्रस्टचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे चार्टर्ड अकाउंटंट ललित पोफळे यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, स्वतःचा बचाव करण्यासाठी ललित पोफळे यांनी संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठल्याची माहिती समोर आली आहे.

उद्योजकांच्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांना ललित पोफळे हा वेगवेगळया व्यक्तिंकडे नेत असायचा. 1000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योजकांना बंगळूरुतील लक्ष्मण महाराज, 500 कोटींपेक्षा जास्त असेलल्याना भोंदू अशोक खरात तर 200 कोटींपेक्षा जास्त असलेल्या सुजीत देशमुख यांच्याकडे नेण्यात येत होते. तसेच रघुनाथ येमुळ या ज्योतिषाकडे अनेक कस्टमर नेण्यात आले होते.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्व संबंधित ट्रस्ट आणि व्यक्तींची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. चौकशीदरम्यान दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पोलिस तपास पुढे सरकत असताना आर्थिक व्यवहारांची साखळी आणि त्यामागील नेटवर्क उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? अन् सुरू कधी होणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

Next Post

जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंसह कन्या विरोधात गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंसह कन्या विरोधात गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी कारवाई ! लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी जेरबंद, तपासात धक्कादायक बाब समोर

मोठी कारवाई ! लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी जेरबंद, तपासात धक्कादायक बाब समोर

March 30, 2026
राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

राज ठाकरे–पार्थ पवार भेटीमागे मोठे राजकीय संकेत? नव्या समीकरणांच्या चर्चांना वेग

March 30, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंसह कन्या विरोधात गुन्हा दाखल

March 30, 2026
भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे

भोंदू खरातनंतर CA च्या पराक्रमाने खळबळ ! उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे

March 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page