Sunday, March 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार? ही ५ नावं चर्चेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 29, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा
बातमी शेअर करा..!

मुंबई । नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना चांगलेच भोवलं. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगासह राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली असून ५ महिला नेत्या या पदासाठी आग्रही आहेत.

शर्यतीत यांचं नाव?

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सना मलिक, सरोज अहिरे, वैशाली नागवाडे, राजलक्ष्मी भोसले आणि प्रतिभा शिंदे यांची नावं आघाडीवर आहेत.  यापैकी कुणाला संधी द्यायची हे मोठं आव्हान पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापुढे आहे. 

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यापासूनच या पदासाठी चांगल्या महिला नेतृत्वाचा शोध सुरू झाला. हे महत्वाचे पद असल्यामुळे अनेक महिला नेत्यांनी हे पद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी जी ५ नावं चर्चेत आहेत त्यामधील सना मलिक या आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचया कन्या आहेत. त्या अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दुसरे नाव देवळालीच्या आमदार सरोज अहिरे याचे आहे. त्या एक अनुभवी आणि अभ्यासू नेत्या आहेत.

तिसरे नाव पुणे शहराच्या माजी महापौर आणि विद्यमान राज्य उपाध्यक्ष राजलक्ष्मी भोसले याचे आहे. चौथे नाव जळगावच्या प्रतिभा शिंदे यांचे आहे. काँग्रेसमधून नुकताच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या आहेत. पाचवे नाव वैशाली नागवाडे यांचे आहे. त्या राष्ट्रवादीच्या खंबीर नेत्या असून पुणे जिल्ह्यात सक्रीय आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमळनेर हादरलं! मित्रानेच मित्राचा घेतला जीव, तपासात धक्कादायक खुलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार? ही ५ नावं चर्चेत

March 29, 2026
अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

अमळनेर हादरलं! मित्रानेच मित्राचा घेतला जीव, तपासात धक्कादायक खुलासा

March 28, 2026
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page