Thursday, April 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मेगाब्लॉकमुळे तब्बल 33 गाड्या रद्द, 19 गाड्यांच्या मार्गात बदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 11, 2023
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार
बातमी शेअर करा..!

जळगाव । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान 14 आणि 15 ऑगस्टला तिसऱ्या लोहमार्गाच्या कामासह दुहेरी मार्ग यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे मेगाब्लॉक घेण्यात आला असून यादरम्यान, या मार्गावरील 33 गाड्या रद्द करण्यात आल्या असून, 19 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळेप्रवाशांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने 14 आणि 15 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक असला तरी 13 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

‘या’ गाड्या रद्द केल्या!
मनमाड स्थानकातून भुसावळ आणि नांदेडकडे जाणान्या गाडी क्र. 19513 देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस गाडी क्र. 22223 मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन, गाडी क्र. 17617 मुंबई-नांदेड एक्स्प्रेस गाडी क्र. 15119 इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, गाडी क्र. 12071 मुंबई जालना एक्स्प्रेस गाडी क्र. 02131 पुणे-जबलपूर एक्स्प्रेस गाडी क्र. 101025 दादर-बलिया एक्स्प्रेस गाडी क्र.12139 मुंबई नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस गाडी क्र. 11401 मुंबई आदिलाबाद एक्स्प्रेस गाडी क्र. 17617 मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, गाडी क्र. 17057 मुंबई-सिकंदराबाद एक्स्प्रेस या गाड्या 14 आणि 15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या असून, गाडी क्र. 12113 पुणे-नागपूर एक्सप्रेस (14 ऑगस्ट) गाड़ी क्रमांक 01752 पनवेल रीवा रीवा एक्स्प्रेस (१५ ऑगस्ट), गाडी क्र. 12135 पुणे- नागपूर एक्सप्रेस (15 ऑगस्ट), गाडी क्र. 11039 कोल्हापूर गोदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (१२ व १४ ऑगस्ट), गाडी क्र. 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड एक्स्प्रेस (15 ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळ, कोपरगाव आणि नांदेडहून येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 19 प्रवासी रेल्वे गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

13 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
भुसावळ- देवळाली एक्स्प्रेस, बलिया -दादर एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस.

14 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
भुसावळ – देवळाली एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, जालना मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, साईनगर मुंबई वंदे भारत ट्रेन, भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेस, जबलपूर-पुणे एक्स्प्रेस, रीवा-पनवेल एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस.

15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात गाड्या :
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई-जालना एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर एक्स्प्रेस, दादर-बलिया एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-सिकंदराबाद एक्स्प्रेस, पनवेल-रीवा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-नांदेड एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, जालना-मुंबई एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस.

16 ऑगस्ट रोजी रद्द आणि मार्ग बदललेल्या गाड्या :
बलिया-दादर एक्स्प्रेस गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, 19 प्रवाशी गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आज मनी प्लांटशी संबंधित करा ‘हा’ उपाय, लवकरच होणार श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण

Next Post

म्हणून बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकरविरोधात दंड थोपटले ; दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
म्हणून बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकरविरोधात दंड थोपटले ; दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम

म्हणून बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकरविरोधात दंड थोपटले ; दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नीचं निधन

विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नीचं निधन

April 9, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

एरंडोल येथे १० एप्रिलला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; युवकांना नोकरीची संधी

April 9, 2026
जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी

April 9, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

उन्हाच्या झळा वाढणार! उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणासाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडवर; कामगारांसाठी विशेष सूचना

April 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page