Friday, March 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

१०वी पास उमेदवारांसाठी सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; ५६,९०० पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 27, 2026
in नोकरी
0
ईपीएफओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पात्रता काय अन् किती पगार मिळेल? घ्या जाणून
बातमी शेअर करा..!

सरकारी कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ही भरती डिविजन क्लर्क आणि ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट पदासाठी आहे. देशातील २३ क्षेत्रांमध्ये ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुकांनी १ एप्रिलपर्यंत अर्ज करायचा आहेत. या नोकरीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.

ईपीएफओमधील या नोकरीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास असणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी माहिती वाचा.

पगार
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टिंग केली जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८,००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे. परीक्षा २ मे रोजी होऊ शकते.

ईपीएफओच्या या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. सर्वात आधी वेबसाइटवर जायचे आहे. तिथे संबंधित भरती लिंकवर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा त्यानंतर लॉग इन करा. तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा. यानंतर तुम्ही प्रिंट आउट काढा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटीमध्ये मोठी कपात

Next Post

जगाची चिंता वाढवणारी बातमी! कोविडनंतर आता नव्या व्हेरिएंटचा हाहाकार, काय आहे जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
काळजी घ्या! कोरोना, मंकीपेक्षाही महाभयंकर व्हायरसची एन्ट्री, मृत्यूचा सर्वाधिक धोका

जगाची चिंता वाढवणारी बातमी! कोविडनंतर आता नव्या व्हेरिएंटचा हाहाकार, काय आहे जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यव्यवसायाला चालना; मच्छीमारांना लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यव्यवसायाला चालना; मच्छीमारांना लाभ घेण्याचे आवाहन

March 27, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

लॉकडाऊनची अफवा पसरवाल तर खबरदार; मुख्यमंत्र्यांचा थेट कारवाईचा इशारा

March 27, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत पेच कायम; पाच नावांना हिरवा कंदील, दोन जागांवर निर्णय रखडला

March 27, 2026
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे

प्रतीक्षा संपली ! लाडकींच्या खात्यात खटाखट ₹१५०० रुपये जमा होण्यास सुरूवात

March 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page