Saturday, March 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव । अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…”अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी इशारा दिला आहे. तसेच, ‘ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली ! शेवटी… कर्म,’ असेही खडसे म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
दरम्यान, अशोक खरातचे कारनामे उघडकीस आल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.त्यानंतर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

“गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल… म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल ! माझी मा.मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घ्यावी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…” अशा शब्दांत खडसे यांनी चाकणकरांना इशारा दिला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

Next Post

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता लगेचच तपासून घ्या

March 21, 2026
अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा ; म्हणाल्या, “खरातला गुरु मानलं होतं, पण…

चाकणकरांचा राजीनामा ! आता महिला आयोगाचा नवीन अध्यक्ष कोण? ही दोन नावे समोर?

March 21, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

March 21, 2026
Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

March 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page