Saturday, March 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट कायम ! वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..
बातमी शेअर करा..!

जळगाव/मुंबई । राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून उन्हाचा कडाका कमी झाला आहे. हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यवतमाळ येथे ३८ अंश सेल्सिअस तर अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. तर जळगावातील पारा घसरला असून तापमान ३४ अंशाखाली घसरले आहे. दरम्यान महाबळेश्वर आणि मालेगाव येथे राज्यातील नीचांकी १५ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
आज धाराशिव, लातूर, नांदेड तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागच्या तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे शेतातील उभे पीक आडवे पडले आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

“पंचनामे केव्हा होणार? नुकसान भरपाई कधी मिळणार?” असे सवाल उपस्थित करत शेतकरी प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहेत. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत असून सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा ; म्हणाल्या, “खरातला गुरु मानलं होतं, पण…

Next Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती जाहीर, १.४० लाखापर्यंत वेतन मिळणार, पात्रता जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत २३२ पदांसाठी भरती ; नोकरीची सुवर्णसंधी!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती जाहीर, १.४० लाखापर्यंत वेतन मिळणार, पात्रता जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

March 21, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

बापरे ! नगरसेवकाच्या घरात धाडसी चोरी, सोने,चंदीसह रोकड लंपास

March 21, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

आनंदवार्ता ! जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दर ६००० रुपयांनी घसरले

March 21, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

लाडक्या बहिणींनो! 1500 रुपये हवे असतील तर मार्चची ही ‘डेडलाईन’ चुकवू नका, अन्यथा..

March 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page