नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. BOB कॅपिटल मार्केट्स लिमिटेडने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची अधिसुचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागविले जात आहे.
इच्छूक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता अर्ज करावा. एकूण ११० रिक्त जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 निश्चित करण्यात आली. त्यापूर्वी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (BDM) 103
2) टीम लीडर (TL) 07
आवश्यक पात्रता :
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर – (i) पदवीधर/12वी उत्तीर्ण (ii) फायनान्शियल सर्व्हिसेस सेल्स प्रॉडक्टमध्ये 06 महिन्यांचा अनुभव
टीम लीडर – (i) पदवीधर/12वी उत्तीर्ण (ii) फायनान्शियल सर्व्हिसेस सेल्स प्रॉडक्टमध्ये 06 महिन्यांचा अनुभव
जाहिरात (PDF) |
Click Here |
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): careers@bobcaps.in
अर्ज करण्याची पद्धत: Email
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2026















Discussion about this post