Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! जळगावात सोने-चांदीचे दर जोरदार घसरले, वाचा नवीन दर?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?
बातमी शेअर करा..!

जळगाव : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सोमवारी सोन्याचे दर जोरदार घसरले आहेत. सोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज सोने दरात १७५१ रुपयाची तर चांदी दरात तब्बल १०,३०० रुपयांची घट झाली. यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला.

सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, युद्धाच्या काळातही अमेरिकन डॉलर मजबूत राहिल्यामुळे सोन्याचे दर नियंत्रित झाले आहेत. गुंतवणूकदार शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी किंवा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यातून पैसे काढून अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात किंमत घसरण दिसून येत आहे.

जळगावच्या सुवर्ण बाजारात शुक्रवारी १० ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ६३,८७३ रुपये होते; शनिवारी १४४२ रुपयांनी घटून एक लाख ६२,४३१ रुपये झाली. सोमवारी सकाळी आणखी १७५१ रुपयांची घसरण नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख ६०,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

चांदीच्या दरांमध्ये देखील चढ-उतार सुरू राहिले. शुक्रवारी चांदीच्या दरात तब्बल १०,३०० रुपयांची घट नोंदली गेली आणि दर २,७२,९५० रुपये प्रति किलो झाले. शनिवारी थोडी सुधारणा झाली, दर २,७३,९८० रुपये प्रति किलो पोहचले, मात्र सोमवारी सकाळी पुन्हा १०,३०० रुपयांची घट झाल्याने दर २,६३,६८० रुपये प्रति किलो झाले.

या चढ-उतारामुळे स्थानिक बाजारपेठेत ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह आणि चर्चेची लाट निर्माण झाली आहे. विशेषज्ञांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय राजकीय वातावरण, डॉलरची मजबुती आणि शेअर बाजारातील हालचाली यांचा सरळ परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक ! एकनाथ शिंदेंच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड, प्रशासनात खळबळ; अज्ञातावर गुन्हा दाखल

Next Post

प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

March 16, 2026
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

March 16, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! जळगावात सोने-चांदीचे दर जोरदार घसरले, वाचा नवीन दर?

March 16, 2026
धक्कादायक ! एकनाथ शिंदेंच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड, प्रशासनात खळबळ; अज्ञातावर गुन्हा दाखल

धक्कादायक ! एकनाथ शिंदेंच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड, प्रशासनात खळबळ; अज्ञातावर गुन्हा दाखल

March 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page