Wednesday, April 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 15, 2026
in राष्ट्रीय
0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..
बातमी शेअर करा..!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  मध्य-पूर्वमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिस्थितीचा परिणाम आता शिक्षण क्षेत्रावरही दिसून येत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मोठा निर्णय घेत बारावीच्या काही परीक्षा रद्द केल्या आहेत.

सीबीएसई बोर्डाने पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसह एकूण सात देशांमधील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ मार्च ते १० एप्रिलदरम्यान होणारे सर्व पेपर रद्द करण्यात आले असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

सीबीएसईच्या माहितीनुसार, युद्धामुळे त्या भागातील परिस्थिती गंभीर बनली असून परीक्षा घेणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे सध्या शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यावर होणारा मानसिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच निकालासाठी कोणते निकष वापरले जाणार याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानिक शाळा आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले.

दरम्यान, १, ३, ५, ७ आणि ९ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आधीच पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, युद्धामुळे परिस्थिती अजून काही काळ गंभीर राहण्याची शक्यता असल्याने अखेर सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

Next Post

राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा; आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा; आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ते एआय धोरण ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गॅस सिलिंडर चोरणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक, ४.२७ लाखाचा मुद्देमाल जप्त

गॅस सिलिंडर चोरणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक, ४.२७ लाखाचा मुद्देमाल जप्त

April 29, 2026
शिवसेना ठाकरे गटाकडून 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून यांना संधी..

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी

April 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page