Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 12, 2026
in राष्ट्रीय
0
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली असतानाच भारत सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत कोणतीही गंभीर अडचण नसून देशातील ऊर्जा स्थिती सध्या स्थिर असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत सुमारे ४० वेगवेगळ्या देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे एका प्रदेशावर अवलंबून राहण्याचा धोका कमी झाला आहे. देशात दररोज अंदाजे ५.५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची गरज असून वार्षिक वापर सुमारे १८९ दशलक्ष मेट्रिक टन इतका आहे.

युद्धजन्य परिस्थिती असतानाही भारताकडे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच दोन तेलवाहू कार्गो भारतासाठी रवाना झाल्याची माहिती देत त्यांनी ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.

भारताने ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी विविध मार्ग विकसित केले आहेत. सध्या जवळपास ७० टक्के कच्चे तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय इतर मार्गांनी देशात पोहोचत आहे. त्यामुळे त्या भागातील तणावाचा भारताच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम मर्यादित राहतो.

दरम्यान, देशातील पीएनजी आणि वाहनांसाठीच्या सीएनजीचा पुरवठाही नियमित सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात एलपीजी बुकिंग करण्याची गरज नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. बुकिंग केल्यानंतर साधारण अडीच दिवसांत सिलिंडर उपलब्ध होत असल्याची माहिती देत सरकारने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा पुनरुच्चार केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

Next Post

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

March 12, 2026
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page