Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 1, 2026
in महाराष्ट्र
0
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
बातमी शेअर करा..!
मुंबई : बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेशाच्या मागणीला राज्य सरकारकडून औपचारिक चालना मिळाली आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या मागणीचा सखोल अभ्यास करण्यासाठी सहा सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीची रचना जाहीर
समितीत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. मानववंशशास्त्रज्ञ डॉ. सी. जे. सोनोवाल, समाजशास्त्रज्ञ डॉ. शैलेशकुमार दारोकर, कायदेतज्ञ ॲड. नितीन गांगल, विशेष अभ्यासक डॉ. संदीपान गव्हाळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तसेच पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक सदस्य सचिव म्हणून कार्य पाहणार आहेत.
अनेक दशकांची मागणी पुन्हा चर्चेत
बंजारा समाजाचा ST प्रवर्गात समावेश व्हावा, ही मागणी गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. ‘हैद्राबाद गॅझेटीयर’मधील ऐतिहासिक उल्लेखाचा आधार घेत समाजाने ही मागणी अधिक तीव्र केली आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर त्याच गॅझेटीयरचा दाखला देत बंजारा समाजालाही समान न्याय द्यावा, अशी भूमिका समाजातील नेत्यांनी मांडली आहे.
कालमर्यादा मात्र निश्चित नाही
समिती स्थापन करण्यात आली असली तरी अहवाल सादर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा शासन निर्णयात नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. त्या बैठकीचे इतिवृत्त ११ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आता समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा
बंजारा समाजाची देशातील लोकसंख्या सुमारे १२ कोटी आणि महाराष्ट्रातील लोकसंख्या १ कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. राज्यात सुमारे ७५ लाख मतदार बंजारा समाजाचे असल्याची चर्चा असून, किमान १० लोकसभा आणि ४५ विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव निर्णायक मानला जातो. यवतमाळ, वाशिम, अकोला, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाची लक्षणीय उपस्थिती आहे.
पुढील दिशा काय?
समितीच्या अहवालानंतरच बंजारा समाजाच्या ST समावेशाबाबत राज्य सरकार पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे समाजाच्या अपेक्षा वाढल्या असून, या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात शाळेवर बॉम्ब; 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू, इराणमध्ये हळहळ

Next Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page