Friday, February 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्टातील या महापालिकेत भाजपमध्येच उभी फूट; राजकीय वर्तुळात खळबळ !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 20, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..
बातमी शेअर करा..!

मुंबई । महापालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला तरी भिवंडी महापौरपदाचा तिढा कायम आहे. मात्र आता भिवंडीत भाजपमध्येच उभी फूट पडलीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेद उघडकीस आले असून याच दरम्यान, काँग्रेसनं भाजपच्या नारायण चौधरींसह 9 नगरसेवकांना गळाला लावून भाजपला धक्का दिलाय. त्यामुळे सत्तास्थापनेची समीकरणे पुन्हा बदलू लागली आहेत.

खरंतर भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेस ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १२ जागा मिळाल्या. भाजपकडे २२ तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे १२ नगरसेवक निवडून आले. बहुमतासाठी आवश्यक असलेला ४६ चा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांकडून पडद्यामागील हालचाली सुरू झाल्या.

याच दरम्यान २२ जागा असलेल्या भाजपनंही सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. तर १२ जागा असलेल्या शिंदेसेनेनं भिवंडी विकास आघाडीचे ३ आणि कोणार्क आघाडीचे ४ नगरसेवक सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते. यात विशेष गोष्ट म्हणजे नारायण चौधरींची महापौरपदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच स्नेहा पाटील यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली. आणि तिथंच ठिणगी पडली.

भाजपने महापौरपदासाठी स्नेहा पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजीचे सूर उमटले. नारायण चौधरी यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे असतानाच उमेदवारीत झालेल्या बदलामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याचे बोलले जाते. त्यानंतर चौधरी यांनी इतर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने चर्चांना अधिक उधाण आले. आता काँग्रेसनं आपला महापौरपदाचा उमेदवार तारीक मोमीन यांना माघार घ्यायला लावल्यास एक प्रकारे नारायण चौधरींच्या रुपाने भाजपचाच महापौर होण्याची शक्यता आहे. कारण नारायण चौधरींनी महापौरपदावर कॉम्प्रमाईज केलं नसल्याचं संकेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर निवड झाल्यानंतरही भिवंडीला महापौर मिळाला नाही आता नारायण चौधरी काँग्रेससोबत गेल्यानं काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार माघार घेणार की नारायण चौधरींच्या माध्यमातून भाजपच महापौरपद पटकावणार. याचीच उत्सुकता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिवप्रेमींसोबत बाचाबाची भोवली! चाळीसगावात API ची तडकाफडकी बदली

Next Post

कासोदा येथे युरियाचा अवैध साठ्याचा भंडाफोड; तब्बल ३४१८ गोण्याचा साठा जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता या योजनेतून खतांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान

कासोदा येथे युरियाचा अवैध साठ्याचा भंडाफोड; तब्बल ३४१८ गोण्याचा साठा जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

गारवा झाला गायब! जळगावसह राज्यात तापमान वाढीचा इशारा

February 20, 2026
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

February 20, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम ; जळगावात आता सोने-चांदीचे दर काय?

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page