Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 9, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न
बातमी शेअर करा..!

पाचोरा । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र उमेशसिंग राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीय. सुदैवाने घरातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली

मिळालेल्या माहितीनुसार राऊळ गल्ली परिसरात असलेल्या पीएसआय देवेंद्र राऊळ यांच्या राहत्या घरी त्यांची आई नंदकोर राऊळ आणि बहीण किरण राऊळ झोपलेल्या होत्या. मध्यरात्री २:३० च्या सुमारास अचानक घराबाहेर काही हालचाल झाली आणि पेट्रोलचा वास सुटला. इतक्यात अज्ञातांनी दरवाजाला आग लावली. धुराच्या वासामुळे आई नंदकोर यांना जाग आली असता, त्यांना घराच्या दरवाजाचा पडदा जळताना दिसला. सुरुवातीला शॉर्ट सर्किट वाटले, पण दरवाजा उघडल्यावर बाहेर पेट्रोलची बाटली आणि आगपेटी पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यामुळे हा प्रकार अपघाती नसून जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर परिसरातील किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात इसम विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर संशयास्पद रित्या फिरताना दिसत आहेत. गणपती मंदिराजवळ गाडी लावून ते गल्लीच्या दिशेने जाताना फुटेजमध्ये कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, या नराधमांनी पूर्ण नियोजित कट रचूनच हा हल्ला केल्याचे दिसत आहे.

या प्रकरणी किरण राऊळ यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत एका पोलीस अधिकाऱ्याच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न होतोच कसा? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आता पाचोरा पोलीस त्या सीसीटीव्हीतील आरोपींच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

Next Post

थंडी गायब, उकाडा वाढू लागला ; जळगावचे आज कसे राहणार तापमान? वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

थंडी गायब, उकाडा वाढू लागला ; जळगावचे आज कसे राहणार तापमान? वाचा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांची तब्बेत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

February 9, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती जाहीर; तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू

बँक ऑफ बडोदामध्ये ४४१ पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page