Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

मोठी बातमी! जळगाव शहरात गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 15, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी! जळगाव शहरात गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान होत आहे मात्र निवडणुकीच्या दिवशी जळगाव शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पिंप्राळा भागातील आनंद मंगल नगर परिसरात दोन तरुणांमध्ये जुन्या वादाचे पर्यावसान भांडणात झाले आणि रागाच्या भरात एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना आज दुसरी २ वाजेच्या सुमारास घडली घडली.
या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि त्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते.
मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “हा गोळीबार दोन गटांतील वैयक्तिक वादातून झाला असून, त्याचा महापालिका निवडणूक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.” सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले संंपूर्ण प्रशासन हे…

Next Post

जळगावमध्ये दुपारच्या दीड वाजेपर्यंत २२.४९ टक्के मतदान 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

जळगावमध्ये दुपारच्या दीड वाजेपर्यंत २२.४९ टक्के मतदान 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या बळीराजाला मोठा दिलासा! १० कोटी ४१ लाखांची मदत जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

April 11, 2026
UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

पायलटची ‘ती’ चूक अन् मंत्री भुजबळ अपघातातून बचावले; हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं हेलिकॉप्टर

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page