Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद
बातमी शेअर करा..!
जळगाव | मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी शाळांची सद्यस्थिती मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाचा विशेष खेळ आज जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांनी स्वत: थिएटरमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करण्यासाठी अर्चना राणे यांच्या विशेष सहकार्यामुळे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुरड्यांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी मिळाली व त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण ठरला तो म्हणजे चित्रपटातील कलाकारांची भेट. प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी प्रत्यक्ष थिएटरमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “मराठी भाषा जगवा, मराठी शाळा टिकवा” असा मोलाचा संदेश यावेळी कलाकारांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष समोर पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.
अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच वातानुकूलित थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. यावेळी मुलांसाठी अल्पोपहार आणि शीतपेयांचीही सोय करण्यात आली होती. चित्रपटाचा आनंद घेतानाच खाऊ मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
बातमी शेअर करा..!
Previous Post

रेल्वेकडून प्रवाशांचे तोंड गोड…संक्रांतीपासून अनारक्षित जनरल तिकिटांवर मिळणार ‘इतकी’ मोठी सूट

Next Post

अखेर भाजपच्या स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंचा राजीनामा 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अखेर भाजपच्या स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंचा राजीनामा 

अखेर भाजपच्या स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंचा राजीनामा 

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page