Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांना पकडा अन्… ; विधानसभेत भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 10, 2025
in महाराष्ट्र
0
भटक्या कुत्र्यांना पकडा अन्… ; विधानसभेत भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य
बातमी शेअर करा..!

नागपूर । राज्यामधील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून चिमुकल्यांसह महिला अन् वयोवृद्ध व्यक्तींवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या संख्येवरून जोरदार चर्चा झाली. या चर्चेवेळी बोलताना भाजप आमदाराने केलेल्या “भटक्या कुत्र्यांना पकडा अन् प्राणीप्रेमींच्या घरी सोडा” या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलेय.

राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत माहिती दिली. मुंबईत ९०,७५७ भटके कुत्रे आहेत. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये एकूण १.१८८ दशलक्ष भटके कुत्रे आहेत. पण त्यांच्यासाठी शेल्टर होम मर्यादित आहेत. बीएमसीकडे आठ तर राज्यात फक्त १०५ शेल्टर होमची संख्या आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार लवकरच एक विशेष बैठक बोलवणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.

भाजप आमदाराच्या वक्तव्याने वाद
भटक्या कुत्र्यांवरील चर्चेदरम्यान भाजप आमदार महेश लांडगे यांनी प्राणीप्रेमींवर यावर उपाय शोधण्यात अडथळा आणल्याचा आरोप केला. मागील ३ वर्षांत पुण्यात एक लाखांहून अधिक कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. यांच्यावर उपाय शोधण्यात प्राणीप्रेमी नेहमीच अडथळा आणतात. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना पकडून प्राणीप्रेमींच्या घरात सोडले पाहिजे, असे भाजप आमदार लांडगे म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र सरकारकडून २०२६ वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर

Next Post

महाराष्ट्रातील या वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा; आतापर्यंतचा भरलेला टोल परत मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

महाराष्ट्रातील या वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा; आतापर्यंतचा भरलेला टोल परत मिळणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page