Thursday, April 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

केंद्र सरकारकडून घरभाडे कराराच्या नियमांत मोठा बदल; काय आहे घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 4, 2025
in राष्ट्रीय
0
केंद्र सरकारकडून घरभाडे कराराच्या नियमांत मोठा बदल; काय आहे घ्या जाणून
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । देशातील मोठ्या संख्येने लोक भाड्याच्या घरात राहतात. कामासाठी शहर बदलणे असो किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाणे असो, लाखो लोकांसाठी भाडे ही एक सक्ती आहे. घर खरेदी करणे अनेकांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे भाडे हे त्यांचे उपजीविकेचे एकमेव साधन बनले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने घरभाडे कराराच्या नियमांत केला मोठा बदल केला आहे. यामागचे उद्दिष्ट म्हणजे भाड्याने घर देणे अधिक पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने व्हावे. यामुळे घर घेणे अधिक सोपे होणार आहे. याचसोबत मनमानी कारभाराला आळा बसणार आहे. घरमालक अनेकदा जास्त डिपॉझिट घेतात त्याला आळा बसणार आहे.

आता या नवीन नियमांनुसार, घरमालक आणि भाडेकरुंना आपला भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने रजिस्टर करावा लागेल. या नियमात सिक्युरिटी डिपॉझिटची लिमिटदेखील निश्चित केली आहे. तसेच कधी किती भाडे वाढणार, याबाबत सर्व माहिती असणार आहे. याचसोबत घर सोडताना रिपेअर, इन्स्पेक्शन याबाबत सर्व माहिती असेल. यामुळे घरमालक आणि भाडेकरुंमधील वादविवाद होणार नाही. यामुळे मुंबई, पुणे, बंगळुरु येथील भाडेकरुंना दिलासा मिळणार आहे.

घरमालकांना दिलासा
या नवीन नियमांमुळे घरमालकांनाही दिलासा मिळणार आहे. घर भाड्याने देण्याची प्रोसेस सर्वकाही डिजिटल होणार आहे. यावर डिजिटल स्टॅम्प लागणे खूप गरजेचे आहे. ६० दिवसांच्या आत हे रेंट अॅग्रीमेंट ऑनलाइन पद्धतीने रजिस्टर करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

नियम
मेट्रो सिटीमध्ये १० महिन्यांसाठी डिपॉझिट घेतले जाते. नवीन सिस्टीमअंतर्गत रेजिडेंशियल सिक्युरिटी डिपॉझिट दोन महिन्यांसाठी मर्यादित असणार आहे. नवीन नियमांनुसार, घरभाडे वर्षातून एकदा बदलता येणार आहे. यासाठी घरमालकाला ९० दिवस म्हणजे ३ महिने आधी नोटिस द्यावी लागणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धरणगावात पोलिसांनी मोठी कारवाई; साडेसात किलो गांजासह एकाला अटक

Next Post

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आता डिजिटल सातबारा उताराही वैध; तलाठ्यांच्या सह्या, स्टॅम्पची गरजही लागणार नाही

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महायुती सरकारचा ७/१२ उताऱ्याबाबत महत्वाचा निर्णय ; शेतकऱ्यांना होणार असा फायदा

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आता डिजिटल सातबारा उताराही वैध; तलाठ्यांच्या सह्या, स्टॅम्पची गरजही लागणार नाही

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

मोठी बातमी । शनिपेठ पोलीस ठाण्यातील नाईकवर बडतर्फीची कारवाई, पीआयची बदली

April 16, 2026
पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

April 16, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

जळगाव जिल्ह्यात १६१० रुग्णांना सुमारे १३.३३ कोटी रूपयांची वैद्यकीय मदत

April 16, 2026
“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

April 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page