Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मी अंबानी यांना पैसे मागेन, त्यांना सांगेल.. ; जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी मुस्लिमांना घातली साद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
बातमी शेअर करा..!

जामनेर । जामनेर नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता यावी, यासाठी भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी त्यांनी थेट मुस्लिम मतांना चुचकारलं आहे. जामनेर इथं सभा घेत त्यांनी मुस्लिमांना साद घातली आहे. ‘जामनेरमध्ये मुस्लिमांसाठी माझं सगळ्यात जास्त प्राधान्य राहणार असून, शिक्षणासाठी या ठिकाणच्या सर्व शाळा काॅलेज दत्तक घेत आहे,’ अशी घोषणा मंत्री महाजन यांनी केली.

पाच कोटी लागू द्या किंवा दहा कोटी लागू द्या, कुणाकडूनही मागून आणेल.” मी अंबानी यांना पैसे मागेन, त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहे, त्यांना सांगेल की, या ठिकाणी चांगल्या इमारती बांधून द्या, तरी पुष्कळ होईल, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.

‘गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात देवाच्या कृपेने माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे कुणाला सांगितलं की, दहा कोटी दे, तर तो एका मिनिटात दहा कोटीचा चेक देईल. जामनेर मैं उमेदवार खडे नही बल्की मै खुद खडा हू, यह सोच कर मतदान करे,’ असंही विधान भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर इथल्या जाहीर सभेमध्ये केलं. ‘2 तारिक को, किसका मटन नही और किसकी मच्छी नही, सिर्फ कमल का बटन, कमल का बटन दबा के सामनेवाले सभी की डिपॉझिट जप्त करानी है,’ असेही आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नागरिकांनो लक्ष द्या! आज १ डिसेंबरपासून हे नियम बदलले, काय आहे त्वरित जाणून घ्या

Next Post

फक्त डेंग्यूसाठीच नाही, तर पपईच्या पानांचा रस इतर आजारांवरही आहे रामबाण उपाय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त डेंग्यूसाठीच नाही, तर पपईच्या पानांचा रस इतर आजारांवरही आहे रामबाण उपाय

फक्त डेंग्यूसाठीच नाही, तर पपईच्या पानांचा रस इतर आजारांवरही आहे रामबाण उपाय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page