Friday, April 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

राहुल गांधी, सोनिया गांधीसह सहा सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ; नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 30, 2025
in राष्ट्रीय
0
मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाहीच! कोर्टाने याचिका फेटाळली
बातमी शेअर करा..!
नवी दिल्ली । नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध नवीन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह इतर सहा सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे  व्यावसायिक संस्थांविरुद्ध फसवणूक करून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड विकत घेण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली नवीन गुन्हा दाखल केला.
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी तत्कालीन काँग्रेसच्या ताब्यातील २००० कोटी रुपयांची मालमत्ता होती. हे अधिग्रहण यंग इंडियनच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामध्ये गांधी कुटुंबीयांचा ७६% हिस्सा होता. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीवरून ३ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. ईडीने आपला तपास अहवाल दिल्ली पोलिसांसोबत शेअर केला होता. पीएमएलएच्या कलम ६६(२) अंतर्गत ईडी कोणत्याही एजन्सीला अनुसूचित गुन्हा नोंदवण्यास सांगू शकते.
एफआयआरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी , सॅम पित्रोदा (इंडियन ओव्हरसीज काँग्रेस प्रमुख), इतर तीन जणांसह एजेएल, यंग इंडियन आणि डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांची नावे आरोपी म्हणून आहेत. न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतलेली नाही. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या खासगी तक्रारीवर ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात केंद्रीय एजन्सीने ९ एप्रिल रोजी राऊस अव्हेन्यू येथील विशेष खासदार/आमदार न्यायालयात गांधी कुटुंब आणि इतर आरोपींविरुद्ध पीएमएलए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.
नेमके आरोप काय आहेत?
कोलकाता येथील कथित बनावट कंपनी असलेल्या डोटेक्सने यंग इंडियनला १ कोटी रुपये दिले असल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे यंग इंडियनला काँग्रेसला ५० लाख रुपये देऊन अंदाजे २००० कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या एजेएलवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली, असा आरोप करण्यात आला आहे. त्याआधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव मध्ये थंडीचे पुन्हा पुनरागमन ; तापमान ११ अंशांवर घसरले 

Next Post

नाशिक अग्नीशमन दलात दहावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! १८६ पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नाशिक अग्नीशमन दलात दहावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! १८६ पदांसाठी भरती

नाशिक अग्नीशमन दलात दहावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! १८६ पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

मोठी बातमी । शनिपेठ पोलीस ठाण्यातील नाईकवर बडतर्फीची कारवाई, पीआयची बदली

April 16, 2026
पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

April 16, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

जळगाव जिल्ह्यात १६१० रुग्णांना सुमारे १३.३३ कोटी रूपयांची वैद्यकीय मदत

April 16, 2026
“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

April 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page