Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय रेल्वेत ४११६ पदांसाठी भरती ; परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, १०वी/आयटीआय पास उमेदवारांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 28, 2025
in नोकरी
0
तरुणांसाठी आनंदीची बातमी! रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती
बातमी शेअर करा..!

रेल्वेने १०वी पास आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने नॉर्दर्न रेल्वेसाठी तब्बल ४११६ पदांसाठी ही भरती होणार आहे. अप्रेंटिस पदांसाठी ही भरती होईल. या नोकरीसाठी रेल्वे विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी रेल्वेच्या rrcnr.org वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ नोव्हेंबर रोजी सुरु झाली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे तुमच्याकडे १ महिन्याचा वेळ आहे.

पात्रता

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत नॅशनल काउंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट काउंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग येथून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना तुमच्याकडे १०वी आणि आयटीआयचा निकाल असणे गरजेचे आहे.

परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना १० वर्षांची सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यायची नाही. परीक्षेशिवाय उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने विविध विभागांमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड १०वीतील गुणांच्या आधारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला RRC NR च्या अधिकृत वेबसाइटवर rrcnr.org जायचे आहे.

यानंतर Apply Online for Act Apprentices 2025 लिंकवर क्लिक करा.

यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल टाकून रजिस्ट्रेशन करावे.

यानंतर तुम्हाला लॉग इन करुन अर्ज करायचा आहे.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरुन अर्ज सादर करायचा आहे. यानंकर शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांबाबत अखेर सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय; सुनावणीवेळी नेमकं काय घडलं?

Next Post

आनंदाची बातमी ! मनमाड-जळगाव दरम्यानची तिसरी रेल्वेलाइन सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आनंदाची बातमी ! मनमाड-जळगाव दरम्यानची तिसरी रेल्वेलाइन सुरू

आनंदाची बातमी ! मनमाड-जळगाव दरम्यानची तिसरी रेल्वेलाइन सुरू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

जळगावच्या सुवर्णपेठेत सोने, चांदीचे दर वाढले की घटले? तपासून घ्या काय आहेत भाव?

February 10, 2026
विरोधकांचा आवाज दाबला जातोय! काँग्रेसचा लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

विरोधकांचा आवाज दाबला जातोय! काँग्रेसचा लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

February 10, 2026
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरे गटाचा धक्कादायक निर्णय; महाराष्ट्रातील या महापालिकेत भाजपला पाठिंबा; महापौरपदासाठी काय फॉर्म्युला ठरला?

February 10, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

इस्रोमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page