Sunday, June 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

ECGC मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पात्रता तपासून घ्या..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 13, 2025
in नोकरी
0
ECGC मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पात्रता तपासून घ्या..
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.ecgc.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर आहे. ६ ते ७ डिसेंरपर्यंत अर्ज शुल्क भरु शकतात.

पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत इतर निकषांमध्येही उमेदवार बसायला हवेत.या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु कतात. या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

निवडप्रकिया
ईसीजीसीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, जनरल नॉलेज आणि Quantitave Aptitude परीक्षा होणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला मुलाखतीला बोलावले जाणार आहे.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवरील अप्लाय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरुन नोंदणी पूर्ण करायची आहे.
यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा नीट भरला आहे की नाही हे बघून घ्या. यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढा.

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
बातमी शेअर करा..!
Previous Post

काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Next Post

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट, ‘या’ तारखेपासून आचारसंहिता लागणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट, ‘या’ तारखेपासून आचारसंहिता लागणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

June 28, 2026
मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता ; कोणाला मिळणार स्थान

मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? नवे चेहरे येणार!

June 28, 2026
भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

June 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page