सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता मुंबईमुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. एकूण २२७ वार्डसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले असून त्यापैकी ११५ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. अनुसुचित जातीच्या महिलांसाठी ८ वॉर्ड आरक्षित असणार आहेत. अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी एक वॉर्ड आरक्षित असणार आहे.
अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीकडे फक्त सर्वच राजकीय पक्ष आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांचे नाही तर सामान्य नागरिकांचे देखील लक्ष लागले होते.
ओबीसी महिला उमेदवारांसाठी ३१ वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी ७४ वॉर्ड आरक्षित असणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या वतीने वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आरक्षण सोडतीसंदर्भातील यासंदर्भातील सर्व माहिती दिली.
मुंबईतील कोणते वॉर्ड महिलांसाठी आरक्षित?
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव वॉर्ड –
वॉर्ड क्रमांक – १३३
वॉर्ड क्रमांक – १८३
वॉर्ड क्रमांक – १४७
वॉर्ड क्रमांक – १८६
वॉर्ड क्रमांक – १५५
वॉर्ड क्रमांक – ११८
वॉर्ड क्रमांक – १५१
वॉर्ड क्रमांक – १८९
अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव वॉर्ड –
वॉर्ड क्रमांक – १२१
ओबीसी महिला राखीव वॉर्ड –
वॉर्ड क्रमांक – ५२
वॉर्ड क्रमांक – ४६
वॉर्ड क्रमांक – १५८
वॉर्ड क्रमांक – १५०
वॉर्ड क्रमांक – ३३
वॉर्ड क्रमांक – ६
वॉर्ड क्रमांक – १२
वॉर्ड क्रमांक – १६७
वॉर्ड क्रमांक – ११७
वॉर्ड क्रमांक – १०८
वॉर्ड क्रमांक – १२८
वॉर्ड क्रमांक – ८०
वॉर्ड क्रमांक – १००
वॉर्ड क्रमांक – १९
वॉर्ड क्रमांक – ८२
वॉर्ड क्रमांक – ४९
वॉर्ड क्रमांक – ११
वॉर्ड क्रमांक – १७६
वॉर्ड क्रमांक – २१६
वॉर्ड क्रमांक – १९१
वॉर्ड क्रमांक – १७०
वॉर्ड क्रमांक – १३
वॉर्ड क्रमांक – १०५
वॉर्ड क्रमांक – १९८
वॉर्ड क्रमांक – ७२
वॉर्ड क्रमांक – १५३
वॉर्ड क्रमांक – १२९
वॉर्ड क्रमांक – १८
वॉर्ड क्रमांक – १
वॉर्ड क्रमांक – ३२
वॉर्ड क्रमांक – २७















Discussion about this post