Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

दहशतवाद्यांचा मोठा कट उघडकीस ! फरिदाबादमधून ३०० किलो RDX जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 10, 2025
in राष्ट्रीय
0
दहशतवाद्यांचा मोठा कट उघडकीस ! फरिदाबादमधून ३०० किलो RDX जप्त
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीर पोलिसांनी फरिदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकला. छापेमारीदरम्यान पोलिसांनी ३६० किलो RDX , एके-४७ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला. काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉ.आदिल अहमद राठर याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आदिल राठर यांच्या अटकेनंतर त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. यापूर्वी, काश्मीरमध्ये त्यांच्या लॉकरमधून एक AK-47 रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली होती. डॉ. आदिल सध्या जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे.

शस्त्रांचा साठा कोणी लपवला?

दहशतवादी डॉ. आदिल सध्या जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहे. काश्मीरमधील रहिवासी असलेल्या आणखी एका डॉक्टर डॉ. मुजामिल यांनी फरिदाबादमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा लपवल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघेही आता जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहेत, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे.

डॉ. आदिलच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या सुगावांच्या आधारे, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरीदाबाद येथे ही कारवाई केली. छाप्यादरम्यान पोलिसांनी ३०० किलो RDX, AK-47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि इतर शस्त्रे जप्त केली.जप्त केलेल्या स्फोटकांच्या प्रमाणात पाहता, हा एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा भाग असू शकतो असा संशय आहे. तपास यंत्रणा सध्या या नेटवर्कच्या उर्वरित सदस्यांचा शोध घेत आहेत आणि सखोल चौकशी सुरू आहे.

डॉक्टरांच्या नेटवर्कची चौकशी करणाऱ्या श्रीनगर पोलिसांच्या कारवाईचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे. या टोळीचे जैश-ए-मोहम्मद आणि गजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंध असू शकतात असा पोलिसांना संशय आहे. तपासात असे दिसून आले की डॉ. मुजामिल फरीदाबादमधील अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करत होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उरला फक्त ८ दिवस! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Next Post

खुशखबर ! इंडिया बँकेत या पदांसाठी निघाली भरती, असा कराल अर्ज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी निघाली भरती? जाणून घ्या पात्रता

खुशखबर ! इंडिया बँकेत या पदांसाठी निघाली भरती, असा कराल अर्ज?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page