Tuesday, March 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भीषण ! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, खान्देशातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 10, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भीषण ! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, खान्देशातील घटना
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । नंदुरबारमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. ज्यात अक्कलकुवा तालुक्यातील अमली बारी घाटात स्कूल बसचा भीषण अपघात घडला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर, अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील अनुदानित आश्रम शाळेतील होते. शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अपघात घडला. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी मेहुणबारे येथील शाळेची बस मोलगीहून अक्कलकुवाच्या दिशेने जात असतानाच अपघात घडला.

स्कूलबस मध्ये अंदाजे 40 ते 45 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. अमली बारी घाटातील तीव्र वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने बस थेट 200 फूट खोलदरीत कोसळली. या भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून रूग्णालयात नेलं.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. हा भीषण अपघात नेमका घडला कसा? बस २०० फूट दरीत कोसळली कशी? याचा तपास सुरू आहे. हा अपघात नेमकं कोणत्या चुकीमुळे झाली? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी तयारी पूर्ण

Next Post

उरला फक्त ८ दिवस! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

उरला फक्त ८ दिवस! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page