Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मनपा आयुक्तांच्या विरोधात अविश्‍वासाचा प्रस्ताव, १ ऑगस्टला होणार मतदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 29, 2023
in जळगाव जिल्हा
0
मनपा आयुक्तांच्या विरोधात अविश्‍वासाचा प्रस्ताव, १ ऑगस्टला होणार मतदान
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील समस्यांबाबत भाजपचे नगरसेवक डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी साखळी उपोषण सुरू असून महापालिका प्रशासन अकार्यक्षम असून, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड कामाचे नियोजन करीत नसल्याचा आरोप आहे. यातच बहुतांश नगरसेवकांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याविरोधात महापौर जयश्री महाजन यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव दिला आहे. येत्या १ ऑगस्टला त्यावर मतदान घेण्यासाठी महासभा होणार आहे.

डॉ. सोनवणे यांच्या उपोषणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या मनातील असंतोष व्यक्त केला. त्यामुळे प्रशासनावर कारवाई करण्यासाठी आयुक्तांवर अविश्‍वास ठराव आणण्याची चर्चा नगरसेवकांत सुरू झाली. त्याला शुक्रवारी (ता. २७) बहुतांश नगरसेवकांनी पाठिंबा देत प्रस्ताव महापौरांकडे सादर केला आहे.

आयुक्तांच्या कामावर अविश्‍वास दाखविणाऱ्या प्रस्तावावर तब्बल ५६ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करून शुक्रवारी सांयकाळी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे दाखल केला. महापौरांनी हा प्रस्ताव मान्य करून तो विधी शाखेकडे पाठविला. त्यांचे मार्गदर्शन घेऊन १ ऑगस्टला मतदानासाठी सभा घेण्याबाबत त्यांनी नगरसचिवांना कळविले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुर्दैवी! फिरण्यासाठी गेले अन् मृत्यूने कवटाळलं, धरणात कार कोसळून तीन तरुणांचा मृत्यू

Next Post

शेंगदाणे आरोग्यासाठी खजिन्यापेक्षा कमी नाही.. फायदे जाणून तुम्ही रोज खाल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेंगदाणे आरोग्यासाठी खजिन्यापेक्षा कमी नाही.. फायदे जाणून तुम्ही रोज खाल

शेंगदाणे आरोग्यासाठी खजिन्यापेक्षा कमी नाही.. फायदे जाणून तुम्ही रोज खाल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page