Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी कारवाई; ४ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 27, 2025
in राष्ट्रीय
0
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..
बातमी शेअर करा..!

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने एक मोठी कारवाई केली आहे. भाजपने बिहारमधील ४ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी करण्यात आलेले नेते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात बिहार विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामुळे पक्षाच्या हायकमांडने या चौघांविरोधात कारवाई केली.या नेत्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतचं पत्र देखील पक्षाने जारी केलं आहे.

पक्षाच्या हायकमांडने केलेल्या कारवाईत वरुण सिंह, अनूप कुमार, पवन यादव आणि सूर्यभान सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. वरुण सिंह हे बहादुरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. अनूप हे गोपालगंज विधानसभातून निवडणूक लढत आहेत. दुसरीकडे पवन यादव आणि सूर्यभान सिंह हे अनुक्रमे कलहगांव , बडहरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपच्या आधी जनता दल युनायटेडने २ दिवसआधी १६ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पक्षाचे प्रदेश महासचिव चंदन कुमार सिंह यांनी या निर्णयाविषयी पत्र जारी केलं.

मुंगेरच्या जमालपूरमधील माजी मंत्री शैलेश कुमार, जमुईच्या चकाई येथील माजी आमदार संजय प्रसाद, सीवनच्या बडहरिया येथील माजी आमदार श्याम बहादूर सिंह, भोजपूरच्या बडहरा येथील माजी आमदार रणविजय सिंह, शेखपुराचे बरबीधाचे माजी आमदार सुदर्शन कुमार, बेगूसरायच्या साहेबपूर कलमाचे अमर कुमार सिंह, वैशालीचे महुआहून डॉ. आसमा परवीन, औरंगाबादच्या नवीनगर येथून लब कुमार, कटिहालच्या कदवा येथून आशा सुमन, चंपारण पूर्व येथून मोतिहारीमधील दिव्यांशू भारद्वाज,सीवानच्या जिरोदेई येथून विवेक शुक्ला, गोपालपूरचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल, कदवा येथील माजी मंत्री हिमराज सिंह, गया जी येथील माजी आमदार संजीव श्याम सिंह, गयाघाट येथील माजी आमदार महेश्वर प्रसाद यादव आणि मुजफ्फरपूर येथून प्रभात किरण यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्ली मेट्रोमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी; पगार २.८० लाख; अर्ज कसा करावा?

Next Post

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page