Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रेल्वेचा मोठा निर्णय ! दिवाळी अन् छठपूजेसाठी महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 20, 2025
in महाराष्ट्र
0
बातमी शेअर करा..!
प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने १,७०२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कामासाठी घर सोडून महानगरात आलेल्यांना सणासुदीला घरी जाता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘मध्य रेल्वे दिवाळी आणि छठनिमित्त १,७०२ विशेष गाड्या चालवत आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथून निघतील. यांपैकी ८०० हून अधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांसाठी असतील. याव्यतिरिक्त देशाच्या इतर भागांमध्येही गाड्या जातील. वाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त तिकीट काउंटर सुरू करण्यात आले आहेत’, असे स्वप्नील निला यांनी सांगितले.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर ३,००० पेक्षा जास्त प्रवाशांची क्षमता असलेले प्रतीक्षा क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये अन्न, पाणी, स्वच्छतागृहे आणि पंखे यासारख्या सुविधा आहेत. याशिवाय तिकीट बुकिंगसाठी मोबाईल यूटीएस सेवा उपलब्ध आहे, तसेच अतिरिक्त तिकीट काउंटर देखील उघडण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
उत्तर पश्चिम रेल्वेने दिवाळी आणि छठसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मुंबई, पुणे, हावडा आणि बिहार येथून जवळच्या भागात ४४ जोड्या विशेष गाड्या धावत आहेत. दिवाळी आणि छठसाठी ४४ जोड्या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. गरजेनुसार आणखी गाड्या जोडता येतील. याव्यतिरिक्त, ६० नियमित गाड्यांमध्ये १७४ अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी जयपूरसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रतीक्षालय तयार करण्यात आले आहेत, असे उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ कॅप्टन शशी किरण यांनी सांगितले.
बातमी शेअर करा..!
Previous Post

निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यात महायुती फिस्कटली, शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजपच्या आमदारांकडूनही स्वबळाचा नारा

Next Post

अ‍ॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महासचिवपदी नियुक्ती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अ‍ॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महासचिवपदी नियुक्ती

अ‍ॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महासचिवपदी नियुक्ती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026
सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

April 20, 2026
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page