Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

… तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा ; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 19, 2025
in राजकारण, महाराष्ट्र
0
राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला धरले धारेवर, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई । मुंबई येथील नेस्को सेंटरमध्ये आज मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सध्या देशभरात चर्चेत असलेला मुद्दा तो म्हणजे व्होट चोरीचा. याच दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज दिलं. जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा, असे राज ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितले.

अंबानी- अंदानींना शहरं द्यायची असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, ‘हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही ते सांगताता की बोगस मतदार भरले आहेत याद्यांमध्ये. म्हणजे कोणत्या निवडणुका आपल्याकडे चालू आहेत. हे गेल्या १० -१२- १५ वर्षातच का प्रश्न पडले.

जी लोकं भाबळेपणाने मतदान करत आहेत, उन्हात उभे राहून मतदान करत असतील त्यांच्या मताला किंमत नसेल तर कशासाठी निवडणुका लढवायच्या आहेत. केंद्रात आम्ही, राज्यात आम्ही, पालिकेत आम्हीच, जिल्हा परिषदेतही आम्हीच पाहिजे यासाठी हे सगळं चालले आहे. राज्यातील शहरं अदानी -अंबानींना द्यायची आहेत यांना. शहरं अदानी अंबानीला आंदण द्यायचे म्हणून हे सर्व चालू आहे’

राज ठाकरेंनी मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी सर्वसामान्य मतदारांनाही सतर्क राहण्याची विनंती केली. तसेच एका एका घरात ८०० मतदार भरत आहेत. खोटी नावं भरून यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार. यादी प्रमुखांना त्यााठीच बोलावले आहे. सर्व यादी प्रमुखांनी घरोघरी जावे. जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका. तसं जर नाही झाले तर निवडणुका घेऊनच दाखवा. सर्व पक्षांनी घराघरात गेलं पाहिजे आणि याद्या तपासल्या पाहिजे. आधीच ५ वर्षे झाली आहेत निवडणुका घेऊन आणखी १ वर्षे गेले तरी चालले. जोपर्यंत यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका.’ , असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला थेट इशारा दिला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पीक नुकसानीपोटी जळगाव जिल्ह्यास ३०० कोटींची मदत ! शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

पदवी पास तरुणांसाठी खुशखबर : जळगाव जिल्हा बँकेत 200 पेक्षा जास्त पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवी पास तरुणांसाठी खुशखबर : जळगाव जिल्हा बँकेत 200 पेक्षा जास्त पदांसाठी भरती

पदवी पास तरुणांसाठी खुशखबर : जळगाव जिल्हा बँकेत 200 पेक्षा जास्त पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page