Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

कॉर्पोरेट मंत्रालयाअंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी; १४५ पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 15, 2025
in नोकरी
0
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती
बातमी शेअर करा..!

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने भरती जाहीर केली आहे. या कंपनीने कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयासाठी भरती जाहीर केली आहे. सीए आणि सीएस पदवीधारकांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. यामध्ये यंग प्रोफेशनल आणि असिस्टंट यंग प्रोफेशनल पदे भरली जाणार आहेत.

या कंपनीत भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवार ICSI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी मदतीपूर्वी अर्ज करावेत. www.icsi.edu या वेबसाइटवर अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

कॉर्पोरेट मंत्रालयाअंतर्गत एकूण १४५ पदे भरती केली जाणार आहे. यंग प्राफेशनल पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी सीए/सीएस/सीएमएस पास उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठीचे ठिकाण सेंट्रल फॅसिलिटी सेंट आयआयसीए, प्लॉट क्रमांक ६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, गुरुग्राम जवळ, हरियाणा असणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची निवड केली जाणार आहे.

पगार
यंग प्रोफेशनल्स पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७५,००० रुपये पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी ८०,००० तर तिसऱ्या वर्षी ८५००० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट यंग प्रोफेशनल्स पदासाठी पहिल्या वर्षी ४०,००० रुपये, दुसऱ्या वर्षी ४२५०० तर तिसऱ्या वर्षी ४५००० रुपये पगार मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बाबासाहेब पाटलांनी सोडलं अचानक गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद ; नेमकं कारण काय?

Next Post

शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवत मोस्ट वॉन्टेड भूपतीसह 60 माओवाद्यांचं आत्मसमर्पण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवत मोस्ट वॉन्टेड भूपतीसह 60 माओवाद्यांचं आत्मसमर्पण

शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवत मोस्ट वॉन्टेड भूपतीसह 60 माओवाद्यांचं आत्मसमर्पण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page