Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात पुन्हा खून! नेहमीच्या वादाला कंटाळलेल्या पत्नीने पतीला संपविले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 1, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकंवर काढले असून यात खुनाच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच नेहमीच्या वादाला कंटाळलेल्या पत्नीने संतापाच्या भरात पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना रावेर तालुक्यातील निंभोरा बु. गावात घडली आहे.

रावेर तालुक्यातील निंभोरा बु. गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिपाई हुसेन रसूल तडवी (वय ६५) असे घटनेत मृत व्यक्तीचे नाव आहे. माजी ग्रामपंचायत सदस्या हाजराबाई हुसेन तडवी (वय ६०) असे पतीची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सदर घटना गणेश कॉलनीत घडली. हुसेन तडवी हे पत्नी हाजराबाई तडवी यांना सतत मारहाण करून त्रास देत होता.

दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. या वादात संतापलेल्या हजराबाई यांनी हुसेन तडवी यांच्या मानेवर व डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस नाईक अविनाश उत्तम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तर मारेकरी हाजराबाई तडवी यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर त्यांना रावेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. उपनिरीक्षक अभय ढाकणे व दीपाली पाटील, पोलिस नाईक अविनाश पाटील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

Next Post

मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टाने दिला मोठा आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हायकोर्टाचा मनोज जरांगेंना दणका; आझाद मैदानात उपोषण करण्यास परवानगी नाकारली

मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टाने दिला मोठा आदेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी संधी; तब्बल 100 रिक्त जागा

ITI ट्रेड्ससाठी खुशखबर! चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ४०० जागांची जम्बो भरती

April 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page