Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक ! पाचोऱ्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आपत्ती अनुदानात १ कोटी १३ लाखाचा अपहार, महसूल सहाय्यकासह दोघांवर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 1, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

पाचोरा : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर बनावट यादी तयार करून पाचोरा तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यकासह मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी या दोघांनी तब्बल एक कोटी वीस लाख 13 हजार 517 रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमोल सुरेश भोई असं महसूल सहाय्यकाचे नाव असून गणेश हेमंत असं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीचे नाव आहे. या दोघांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस लाभार्थींच्या खात्यावर अनुदान वर्ग करत परस्पर काढली
सन 2022 ते 2025 या कालावधीत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आपत्ती अनुदानामध्ये फेरफार करत आरोपींनी 347 शेतकऱ्यांची बनावट नोंदणी केली आहे. लाभार्थींच्या खात्यात शासनाचे पैसे वर्ग करून ती रक्कम परस्पर काढून घेण्यात आली आहे.

चौकशी समितीच्या तपासात आरोपींनी पंचनामे व शासकीय दस्तऐवज बनावट तयार केले असल्याचे निष्पन्न झाले. या कामासाठी त्यांनी शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींचा वापर करून तहसीलदारांच्या लॉगिन आयडी व पासवर्डचा गैरवापर केल्याचे समोर आले.

या प्रकरणी तहसीलदार विजय बनसोडे यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पाचोरा पोलिसांनी गु. रजि. क्र. 428/2025 अंतर्गत भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 316(4), 316(5), 318(4), 335, 336(2)(3), 340(2), 3(5) अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे पुढील तपास करीत आहेत. अमोल सुरेश भोई यांच्याविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, सध्या ते चाळीसगाव तहसील कार्यालयात कार्यरत आहेत.

असा केला अपहार
अमोल भोई व युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये पंचनामेच्या नोंदणींमध्ये खोटे व बनावट शासकीय दस्तावेत तयार केले त्यासाठी शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी कुठे यांच्या वापर केला व यांनी शासनाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तहसीलदारांच्या लॉगिन आयडी व पासवर्डचा गैरवापर केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

इंडियन ऑइल ५३७ पदांसाठी भरती ; पात्रता काय अन् अर्ज कसा कराल?

Next Post

खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page