Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबईत रनवेवर घसरलं एअर इंडियाचं विमान ; वैमानिकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 21, 2025
in महाराष्ट्र
0
मुंबईत रनवेवर घसरलं एअर इंडियाचं विमान ; वैमानिकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
बातमी शेअर करा..!

मुंबई | कोचीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसललं. वैमानिकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात होण्यापासून वाचला. या प्रकारामुळे काही काळासाठी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सोमवारी सकाळी एअर इंडियाचे कोचीहून मुंबईला येणारे विमान धावपट्टीवरून घसरलं. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, सर्व प्रवासी व चालक दल सुरक्षित आहेत.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. 21 जुलै 2025 रोजी कोचीहून मुंबईला येणारे विमान क्रमांक AI-2744, लँडिंगदरम्यान मुसळधार पावसात सापडले. त्यामुळे लँडिंगनंतर ते धावपट्टीवरून घसरले. विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहोचले आणि सर्व प्रवासी व चालक दलाचे सदस्य खाली उतरले. विमानाची तपासणी करण्यासाठी ते थांबवण्यात आले आहे. प्रवाशांची आणि चालक दलाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअर इंडियानं म्हटलं आहे. मुंबई विमानतळ प्रशासनाने या घटनेला तात्काळ प्रतिसाद देत सुरक्षा प्रक्रियेनुसार आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केले. सीएसएमआयएच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना (Emergency Reaction Teams) घटनेला सामोरे जाण्यासाठी तात्काळ सक्रिय करण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

Next Post

गृहराज्य, कृषी अन् जलसंपदा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घ्या ; जळगावात ठाकरे गटाचे आंदोलन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गृहराज्य, कृषी अन् जलसंपदा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घ्या ; जळगावात ठाकरे गटाचे आंदोलन

गृहराज्य, कृषी अन् जलसंपदा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घ्या ; जळगावात ठाकरे गटाचे आंदोलन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 9, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आखाती तणावाचा परिणाम! जळगावात सोने ₹1,000 तर चांदी ₹2,000 ने महागली, नवीन दर काय?

July 9, 2026
ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

July 9, 2026
उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, लवकरच मसुदा तयार होणार

महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी ७ सदस्यीय समितीची घोषणा! समितीत कोणाचा समावेश?

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page