Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेला, पण मजुरासोबत घडलं भयंकर ; जळगावातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 19, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेला, पण मजुरासोबत घडलं भयंकर ; जळगावातील घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव। तालुक्यातील म्हसावद येथील गिरणा नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरल्याने गिरणेच्या डोहात बुडून मृत्यू झाला. किशोर श्रावण मराठे (वय-४०, म्हसावद) असं मृत मजुराचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किशोर मराठे हे गावात हातमजुरीचे काम करत होते. मंगळवारी १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता घरातून निघाले, त्यानंतर सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेले. त्याठिकाणी अचानक पाय घसरल्याने डोहात पडल्याल बुडाले. कपडे धुणाऱ्या महिलेच्या लक्षात आल्याने परिरातील नागरीक व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह हाती न लागल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता पथकातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडला, जिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केल्यानंतर सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येवून, मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Next Post

व्हॉट्सअ‍ॅपचं बहुचर्चित नवं फीचर आलं रे… पहा काय आहे??

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
व्हॉट्सअ‍ॅपचं बहुचर्चित नवं फीचर आलं रे… पहा काय आहे??

व्हॉट्सअ‍ॅपचं बहुचर्चित नवं फीचर आलं रे... पहा काय आहे??

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

न्यायाधीशांची सेवा आता ६२ व्या वर्षापर्यंत? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

September 5, 2026
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी! 1748 जागांवर भरती

September 5, 2026
नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

September 5, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

September 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page