Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.मध्ये दहावी-बारावी उत्तीर्णांना संधी ; अर्ज कसा आणि कुठे कराल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 24, 2025
in नोकरी
0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. चालक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने जाहिरात प्रकाशित केली आहे.

PMPML मध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. वाहनचालक पदासाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी दहावी-बारावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच त्यांना ड्रायव्हिंगचा अनुभव असावा. याचसोबत ड्रायव्हिंग लायसन्सदेखील असावे.

या नोकरीसाठीची जाहिरात वृत्तपत्रात देण्यात आली होती. त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 744779 5958/9145001734/9168002179 या नंबरवर कॉल करा. या नोकरीबाबत अधिक चौकशीसाठी https://www.pmpml.org/ अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

पुणे परिवहन महामंडळातील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी जाताना तुम्ही काही आवश्यक कागदपत्रे घेऊन जायची आहेत.

आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड झेरॉक्स
ड्रायव्हिंग लायसन्स
शाळा सोडल्याचा दाखला
दहावी-बारावीचा प्रमाणपत्र
रहिवासी दाखला
पासपोर्ट साइज फोटो
पोलिस व्हेरिफिकेशन
मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
पॅनकार्ड झेरॉक्स
बॅच क्रमांक
बँक कागदपत्रे
पत्त्याचा पुरावा

ट्रेनिंग सर्टिफिकेट
PMPML सारख्या सरकारी विभागात नोकरी तुम्हाला मिळणार आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंगचा अनुभव असेल तर ही तुमच्यासाठी उत्तमसंधी आहे. नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. तुमचे काम पीएमपीएमलच्या बस चालवणे हे असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

५ हजाराची लाच भोवली ! ग्रामसेवकासह रोजगार सेवक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Next Post

खाद्यतेलाच्या दराने घेतली उसळी ; इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महागाईतून दिलासा मिळणार! खाद्यतेल आणखी स्वस्त होणार, सरकारने कंपन्यांना किंमत कमी करण्याचे निर्देश

खाद्यतेलाच्या दराने घेतली उसळी ; इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page