Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत ; एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?
बातमी शेअर करा..!

जळगाव । लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने सामाजिक न्याय खात्याचा ४१० कोटीचा निधी वळण्यात आल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. यातच शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत आल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वर्तुळात आरोपांची मालिका सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यावरून सरकारला टीकेचा सामना करावा लागला. यावरून सत्ताधारी मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली. आता याच मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी महायुती सरकार अडचणी आल्याची दावा केला आहे. लाडक्या बहिणीमुळे सरकार अडचणीत आलं आहे. निधी कमतरतेमुळे अनेक योजना रखडल्या आहेत. काही योजना रद्द करण्यात आल्या आहेत’.

सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर भाष्य करताना खडसे म्हणाले, ‘सामाजिक विभागाचा निधी आणि मागासवर्गीय विभागाचा निधी हा टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या विभागात वाढवण्यात येत आहे. त्यामुळे या विभागाला फटका बसू शकतो. ही योजना थांबू शकतात आणि फटका बसू शकतो’.

ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जनतेतील लोकांचा कौल आजमावण्यासाठी त्यांची चाचणी असेल. आज तरी ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र आहे. सर्वांची चर्चा करूनच शरद पवार निर्णय घेतील असं मला वाटतं’. असंही खडसे म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळकडून जळगावच्या दिशेने निघालेल्या रिक्षाला भीषण अपघात; एकाच मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

Next Post

उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी महत्वाची बातमी ; राज्यात पाऊस लावणार हजेरी, या जिल्ह्यांना अलर्ट?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी महत्वाची बातमी ; राज्यात पाऊस लावणार हजेरी, या जिल्ह्यांना अलर्ट?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी?

March 4, 2026
हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

March 4, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page