Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आत्महत्या करण्याची धमकी देत तरुणीला घालायला लावला बुरखा; जळगावातील धक्कादायक प्रकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 5, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
आत्महत्या करण्याची धमकी देत तरुणीला घालायला लावला बुरखा; जळगावातील धक्कादायक प्रकार
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावात लव्ह जिहादचा प्रयत्न फसला आहे. तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला बुरखा घालण्यास सक्ती करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार जळगावातून समोर आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चोपडा येथील एका फार्मसी महाविद्यालयात शिकत आहे. दरम्यान फरहान हकीम खाटीक रा. किनगाव ता.यावल हा देखील फार्मसी कॉलेजात शिक्षण घेत असल्याने तरूणी आणि फरहान हे दोघे एकाच बसमधून प्रवास करत होते. या १ जानेवारी २०२२ ते ४ जून २०२५ या कालावधीत स्नॅप चॅटवरून ओळख निर्माण झाली. स्नॅप चॅटींगच्या माध्यमातून फरहानने पिडीत तरूणीला “तू माझे प्रपोज स्विकार करत नाही तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली.

दरम्यान बुधवारी ४ जून रोजी पिडीत तरूणी ही जळगावातील डी मार्ट येथे खासगी कामासाठी गेली होती . त्यावेळी फरहान हकीम खाटीक आणि त्यांचा मित्र जमील कुरेशी दोन्ही रा. किनगाव ता. यावल या दोघांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर फरहान खाटीक याने पिडीत मुलीला जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले, “तु बुरखा नाही घातला तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून पिडीत तरूणीने बुरखा घातला व दोघांसोबत डीमार्ट मध्ये खरेदीसाठी गेली. यावेळी तरुणीने पैसे देण्याच्या काऊंटरवर बुरखा काढण्यास सांगितले असता, फरहान याने तू बुरखा काढला तर मी तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. त्यावेळी आजूबाजूचे लोकांनी हे वाक्य ऐकून त्यांना संशय आल्याने मोठा जमाव जमा झाला. जमाव जमल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत डायल ११२ वर कॉल आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणीसह दोघा तरुणांना त्यांनी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित फरहान हकीम खाटीक (वय २३) व जमील कुरेशी (दोघ रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खासगी ट्रॅव्हल खड्ड्यात पलटली ; ३० प्रवासी जखमी

Next Post

हिंदी भाषेचा मुद्दा तापणार! राज ठाकरेंचं थेट शिक्षण मंत्र्यांना पत्र, काय म्हणाले? वाचा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हिंदी भाषेचा मुद्दा तापणार! राज ठाकरेंचं थेट शिक्षण मंत्र्यांना पत्र, काय म्हणाले? वाचा..

हिंदी भाषेचा मुद्दा तापणार! राज ठाकरेंचं थेट शिक्षण मंत्र्यांना पत्र, काय म्हणाले? वाचा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page