Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकनाथ खडसेंचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप ; काय आहे वाचा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव । मंत्री गिरीश महाजन यांच्या सारख्यानी माझ्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले असा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गिरीश महाजन यांनी कुरुंदकर याच्या सोबत बोलण्यावरून आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्या आले. त्याला सात वर्ष विनाकारण कारागृहात काढावे लागले. निर्दोष सुटून आल्याच्या नंतर त्याने कारागृहाच्या ठिकाणी अतिशय नित्कृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना दिले जात असल्याचं आपल्याला सांगितले, अस खडसे यांनी म्हटल आहे.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जळगाव कारागृहात पुरवण्यात येत असलेल्या वस्तूंमधून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. एकनाथ खडसे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टी यांनी केलेल्या या आरोपाच्या बाबत आपण माहिती घेत असून, नंतर या बाबत आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचं आणि या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचं खडसे यांनी म्हटल आहे.

“एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे, वाढत्या किंमतीने टेंडर घ्यायचे. खाली निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवायचं ही त्यांची मोडस ऑपरेंडी राहिलेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला अशी तक्रार आहे. मी या प्रकरणाची माहिती घेतोय. माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत हा मुद्दा मांडणार आहे. मी चौकशीची मागणी करणार आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “मी जेलमधील घोटाळा प्रकरणाबाबत कुणाचं नाव घेतलं नाही. राजू शेट्टी यांनी घेतलं. लेकी बोले सूने लागे. ज्याने केलं आहे त्याला ते बरोबर लागतं”, असंदेखील एकनाथ खडसे म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी! १ लाखांपेक्षा जास्त पगार मिळेल, १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर अर्ज करू शकतात

Next Post

सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले; ग्राहकांची चिंता वाढली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले; ग्राहकांची चिंता वाढली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page