Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी; ३०९ पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 13, 2025
in नोकरी
0
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु ; पात्रता जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल पात्र उमेदवारांना लगेचच या भरतीसाठी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२५ पर्यंत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३०९ पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

रिक्त पदांची माहिती-
१. सामान्य श्रेणी – १२५ पदे
२. आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग – ३० पदे
३. ओबीसी-एनसीएल – ७२ पदे
४. अनुसूचित जाती प्रवर्ग – ७२ पदे
५. अनुसूचित जमाती श्रेणी – ५५ पदे
६. पीडब्ल्यूडी श्रेणी – ७ पदे

आवश्यक पात्रता :
उमेदवारांकडे भौतिकशास्त्र आणि गणितासह पूर्णवेळ नियमित ३ वर्षांची बी.एससी पदवी असणे आवश्यक आहे. किंवा कोणत्याही विषयात अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ नियमित पदवीधर पदवी असावी.
उमेदवारांचे कमाल वय २७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांचे वय २४ मे २०२५ च्या आधारावर मोजले जाईल.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

किती पगार मिळेल-
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,००० रुपये – ३% – १४०,००० रुपये मिळतील.

अर्ज शुल्क-
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला, अनुसूचित जाती, जमाती आणि माजी सैनिक आणि एएआयमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

भरतीसाठी अर्ज कसा करावा –
१. सर्वप्रथम, उमेदवाराने aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
२. यानंतर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करावे लागेल.
३. आता तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल.
४. यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल आणि अर्ज भरावा लागेल.
५. आता अर्ज तपासा आणि त्यानंतर तुमचे शुल्क भरा.
६. यानंतर, अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळीचा कहर; वीज पडून ६ जणांचा मृत्यू, १४ जनावरे दगावली

Next Post

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुली लय हुशार..! १०वी परीक्षेचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page