Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? आव्हाड, राऊतांना गिरीश महाजनांचा टोला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 12, 2025
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
0
मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर सडकून टीका ; म्हणाले
बातमी शेअर करा..!

मुंबई । मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या भारत पाकिस्तानात लष्करी कारवायांना पूर्णविराम लागला असून भारत आणि पाकमधील ने युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली. मात्र यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माघार घ्याचची काही गरज नव्हती अशी प्रतिक्रिया देत भारत सरकार ट्रम्प यांना मध्यस्थी करून कोणाला वाचवत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. सिंदूर वैगेरे हे सर्व राजकारण खोटं आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधक ही युद्ध परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडत असल्याची टीका करत आहेत. त्यावर आता भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली. तसेच स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढं जातील, असं संकेत देखील महाजन यांनी दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन ?
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, पाकिस्तानने वेळीच कुरापती थांबविल्या नाही, तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल. भारतीय सैन्य दल व पंतप्रधान मोदींवर देशाचा पूर्ण विश्‍वास आहे. मात्र, खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही काम नसल्यामुळे ते विरोध करत आहेत. युध्दजन्य परिस्थितीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? असा प्रश्‍न मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

काँग्रेस, मनसेवर निशाणा
काँग्रेसने दहशतवादाबाबत केंद्र सरकारला प्रश्न केला होता. सध्याचा प्रश्न दहशतवादाचा नसून पाकिस्तानकडून सुरू असलेली आगळीक आणि भारत विरोधी कारवाया हा आहे. त्याला आपल्या देशातील सरकारने चांगले उत्तर दिले आहे. हा दहशतवादाचा विषय वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे जलसंपदा मंत्री म्हणाले.

राज ठाकरे यांनी युद्ध करण्याची आवश्यकता होती का? प्रश्न केला होता. यासंदर्भात प्राप्त परिस्थिती आणि दोन्ही देशांच्या सीमेवर काय कारवाया सुरू आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भारतीय सैन्याला पाकिस्तानला उत्तर देणे क्रमप्राप्त होते. त्या दृष्टीने आपण प्रभावी आणि पाकिस्तानला जर बसेल असे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक! नंदुरबारमध्ये दोन चिमुरड्यांसह आईनं विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Next Post

आता लाडक्या बहिणींना मिळणार ४०००० कर्ज; अजितदादांची मोठी घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडक्या बहिणींना जानेवारीचे १५०० पैसे कधी मिळणार? अजितदादांनी तारीखच सांगितली

आता लाडक्या बहिणींना मिळणार ४०००० कर्ज; अजितदादांची मोठी घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी?

March 4, 2026
हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page