Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

पाकिस्तानला आणखी एक हादरा ; बलुच लिबरेशन आर्मीने पाकच्या १४ सैनिकांना आईडी ब्लास्टने उडविले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 8, 2025
in राष्ट्रीय
0
पाकिस्तानला आणखी एक हादरा ; बलुच लिबरेशन आर्मीने पाकच्या १४ सैनिकांना आईडी ब्लास्टने उडविले
बातमी शेअर करा..!

भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उडविले. या कारवाईत शेकडो दहशतवादी ठार झाले आहे. या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला २४ तासात आणखी एक हादरा बसलाय.

बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या १४ सैनिकांना आयईडी हल्ल्यात उडवलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तानसमोरील अंतर्गत संकट अधिक गडद झालं आहे. बलुच आर्मीने पाकिस्तान आणि चीन या दोघांना इशारा दिलाय. बलुचिस्थान सोडा, अन्यथा आणखी असेच मोठे हल्ले होतील. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
#BREAKING: Baloch Liberation Army’s Special Tactical Operations Squad (STOS) targeted a Pakistan Army vehicle in a remote controlled IED attack in Mach Kund Area of Bolan, while they were preparing military operation. 12 Pakistan Army soldiers neutralised by BLA. pic.twitter.com/2nd3Z9mo9D

— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 7, 2025हे हल्ले बोलन आणि केच जिल्ह्यांत झाले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली. बीएलएच्या विशेष टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने बोलनमधील माच परिसरात रिमोट-नियंत्रित आयईडीद्वारे लष्करी ताफ्यावर हल्ला केला. यात विशेष ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सूबेदार उमर फारूक यांच्यासह १२ सैनिकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या हल्ल्यात केचमधील कुलाग तिग्रान येथे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडवर आयईडी हल्ला झाला, ज्यात दोन सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आनंदाची बातमी! यंदा मान्सून लवकर दाखल होणार

Next Post

IDBI बँकेत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IDBI बँकेत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा? जाणून घ्या

IDBI बँकेत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page